लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
आचारसंहिता लागताच साडीचे वाटप थांबविले! १८ हजार महिलांना आता जूनमध्ये मिळणार साडी - Marathi News | As soon as the code of conduct came, the distribution of sarees was stopped 18 thousand women will now get sarees in June | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आचारसंहिता लागताच साडीचे वाटप थांबविले! १८ हजार महिलांना आता जूनमध्ये मिळणार साडी

निर्णयानुसार अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत वितरीत करण्यात येत आहे. ...

‘सीईओं’च्या झाडाझडतीत अनियमितता उघड; ‘जल जीवन’च्या कंत्राटदारांना बजावणार नोटीस - Marathi News | 'CEOs' Notice to be issued to the contractors of 'Jal Jeevan' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सीईओं’च्या झाडाझडतीत अनियमितता उघड; ‘जल जीवन’च्या कंत्राटदारांना बजावणार नोटीस

या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली. ...

दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना - Marathi News | bike accident on Karanja-Mangrulpir road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना

भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ...

शेतशिवारात लागली आग, पाच एकरातील गहू भस्मसात; किन्ही रोकडे येथील घटना - Marathi News | A fire broke out in the farmyard; Incident at Kinhi Rokade in which five acres of wheat was burnt: loss of three lakhs | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतशिवारात लागली आग, पाच एकरातील गहू भस्मसात; किन्ही रोकडे येथील घटना

गहू काढणीच्या अवस्थेत असताना गुरूवारी रात्री शेतात असलेल्या महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाले आणि... ...

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देताे म्हणून १३.५० लाखाने फसवणूक - Marathi News | 13.50 lakh fraud for getting admission in medical college | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देताे म्हणून १३.५० लाखाने फसवणूक

तीन जणांवर गुन्हा दाखल, तुम्ही मला मुलीचे शिक्षणाचे प्रमाणपत्र व कागदपत्र द्या असे म्हणत कौन्सिलिंग म्हणून फिर्यादीकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मागून १३ लाख ५० हजार रुपयाची फसवणूक केली. ...

रिसोड येथे पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटल हळदीची आवक - Marathi News | Arrival of 3 thousand quintals of turmeric on the first day at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटल हळदीची आवक

पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटलची आवक नोंद झाली आहे. ...

गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार - Marathi News | Pregnant women, get a free check-up in the village now! Gynecologist will come on 9th of every month | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार

दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. ...

कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray's criticism of the government at the public meeting in Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १३ मार्चला कारंजा दौऱ्यावर होते. कारंजा येथील मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवासमध्ये जनसंवाद मेळावा पार पडला. ...

शेतजमिनीचे जुने दस्तऐवज आता एका क्लिकवर - Marathi News | Old documents of farm land now in one click | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतजमिनीचे जुने दस्तऐवज आता एका क्लिकवर

वाशिम तालुका भूमिअभिलेख कार्यालय बनले स्मार्ट; किऑस्क मशीन कार्यान्वित ...