कारंजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ह्यत्याह्ण दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्याने गुरूवारी कारंजा पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले. ...
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्ह्यात सुरु असलेली सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करून कामांना गती दयावी ...
अचूक बँक खाते क्रमांक अप्राप्त असल्याने वाशिम जिल्ह्यातील जवळपास ४५५४ विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले व अस्वच्छ व्यवसाय या दोन्ही योजनेंतर्गतची शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित बँकेत पडून आहे ...