लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजारी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Death of a leopard in a sick condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजारी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील घटना; उपासमार व ट्रिपॅनोसोमा आजाराने मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली माहिती ...

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस! - Marathi News | Wasting rain in the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस!

गत आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसाचे वाशिम जिल्ह्यात दमदार पुनरागमन. ...

पोलीस ठाण्यात शिरले पावसाचे पाणी ! - Marathi News | Police water in the rain water! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलीस ठाण्यात शिरले पावसाचे पाणी !

वाशिम येथील प्रकार: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा परिणाम. ...

अल्पवयीन मुलीस पळविणा-या आरोपीस नाशिकमध्ये अटक - Marathi News | Arrested in Nashik, arrested for kidnapping a minor girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीस पळविणा-या आरोपीस नाशिकमध्ये अटक

शिरपूर पोलिसांची कारवाई पळविलेल्या मुलीसह आरोपीस नाशिक येथून ताब्यात घेतले. ...

शेतक-यांचे भीक मांगो आंदोलन - Marathi News | Demand for farmers' demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक-यांचे भीक मांगो आंदोलन

रिसोड तालुक्यातील प्रकार; रासायनिक औषध फवारणीमुळे जळाली झेंडूची रोपे. ...

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस ! - Marathi News | Wasting rain in the district! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

गत आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारपासून जिल्ह्यात दमदार पुनरागमन करून शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला ...

२०१० आणि २०११ चा अहवाल पाठविलाच नाही ; शिष्यवृत्तीचे ६४ लाख रुपये थकीत! - Marathi News | 2010 and 2011 did not send a report; 64 lakh rupees worth scholarship! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१० आणि २०११ चा अहवाल पाठविलाच नाही ; शिष्यवृत्तीचे ६४ लाख रुपये थकीत!

शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ६ वर्षांपासून थकीत आहे ...

कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला! - Marathi News | Kidney attack on cotton, soybean! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला!

इतरही खरीप पिकांवर किडींची शक्यता; सर्वेक्षण करण्याची गरज. ...

तीन जिल्ह्यात साडेतीन कोटींची वीज चोरी उघड - Marathi News | Explain the power theft of three and a half million in three districts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन जिल्ह्यात साडेतीन कोटींची वीज चोरी उघड

अकोला परिमंडळात १ कोटी ३८ लाख वसूल; १0९९ जण विजेचा अनधिकृत वापर व वीज चोरी करण्यासाठी दोषी. ...