शहिदांच्या स्मरणार्थ वाशिम जिल्हय़ात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले स्तंभ व स्मारकांची दुरवस्था झाली असल्याची बाब स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या आढाव्या दरम्यान निदर्शनास आली. ...
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे ‘स्टिंग’ लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. ...
वाशिम तालुक्यातील सोंडा येथे अनेकांनी जुने, तर काहींनी दुसºयाचे शौचालय दाखवून अनुदान हडप केल्याचा आरोप करीत अपंग जनता दलाच्या पदाधिकार्यांनी जि.प. समोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...
मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी पनवेलच्या प्रिसीलिया मदन व सुमित पारिंगेने कन्याकुमारी ते खारदूंग हा प्रवास चक्क बांबुच्या सायकलने सुरु केला आहे ...
‘ग्रामपंचायतीचे संगणक पोहोचले चहाच्या टपरीत’, अशा आशयाचे वृत्त १२ ऑगस्ट रोजी ‘लोकमत ऑनलाईन’ला प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने फाळेगांव ग्रामपंचायतीची चौकशी सुरू केली आहे ...