लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका - Marathi News | Doctors' backlog, physical disorders affect patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका

अनसिंग ग्रामीण रुग्णालयात सुविधांची प्रतीक्षा! ...

उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली! - Marathi News | High circuit breakdown 'short circuit'; Home appliances burnt! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली!

रिसोडवरून रिठदकडे जाणाऱ्या ११०० के.व्ही. उच्चदाबाच्या वाहिनीमधील ४४० के.व्ही.ची वाहिनी अचानक तुटल्यामुळे मोठा ‘शॉर्ट सर्किट’ होऊून अनेकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळून खाक झाली. ...

अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त! - Marathi News | In the case of illegal money laundering case; Objectionable documents seized! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त!

मालेगाव : सावकारी कायद्यांतर्गत वरदरी बु. येथील नामदेव नथ्थू आडे व अनसूयाबाई नथ्थू आडे यांच्या घरावर सहायक निबंधकांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी अचानक धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. ...

‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर! - Marathi News | Acceptance of 'Nafeed' Ture; Traders drops rates! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर!

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात : हमीदर ५,०५०; व्यापाऱ्यांकडे मिळतोय ४ हजार रुपये सरासरी दर ...

आग लागून शेतीपयोगी साहित्य जळून खाक! - Marathi News | Fire and agricultural materials burned! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आग लागून शेतीपयोगी साहित्य जळून खाक!

वाशिम : वडप (ता. मालेगाव) येथे शेतातील गोठ्याला अचानक आग लागून शेतीपयोगी साहित्यासह रचून ठेवलेले गुरांचे कुटार जळून खाक झाले. ...

३१९१ शेतक-यांना २२ कोटींचे कर्ज वाटप! - Marathi News | 22 9 crore loan disbursed to farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३१९१ शेतक-यांना २२ कोटींचे कर्ज वाटप!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटपाची गती वाढविली असून एकट्या रिसोड तालुक्यात १९ एप्रिलअखेर ३१९१ शेतकºयांना २२ कोटींचे २२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले. ...

उष्माघात जनजागृती चित्ररथाचा २२ ला होणार समारोप! - Marathi News | The festivities will be held on 22 o'clock! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उष्माघात जनजागृती चित्ररथाचा २२ ला होणार समारोप!

१७ एप्रिलपासून संपूर्ण वाशिम जिल्ह्यात चित्ररथाव्दारे जनजागृती केली जात आहे. ...

ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा; डॉक्टरांचाही अनुशेष ! - Marathi News | Scarcity of medicines in rural hospital; Doctor's backlog! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा; डॉक्टरांचाही अनुशेष !

रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांना दिले जाते मुकबधीराचे शिक्षण - Marathi News | Districts education is given to the general students in Zilla Parishad's school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदेच्या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांना दिले जाते मुकबधीराचे शिक्षण

मुकबधीरांच्या व्यथा सर्वसामान्य नागरिकांनाही कळाव्यात यासाठी देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...