लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
तूर खरेदी सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा - Marathi News | Discuss with district collector about starting purchase of tur | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर खरेदी सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा

तूर खरेदी तात्काळ सुरु करावी यासह विविध विषयांवर शिव संग्राम जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी  जिल्हाअधिकारी यांच्याशी चर्चा केली. ...

जलयुक्त शिवार कामांबाबत अधिकाºयांशी चर्चा करणार - अमित झनक - Marathi News | Amit Jhanak will talk to officials about water works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलयुक्त शिवार कामांबाबत अधिकाºयांशी चर्चा करणार - अमित झनक

अनेक ठिकाणावरील प्रकल्पांमध्ये, नाल्यांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जलसाठा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. ...

पाचवी व आठवीचा वर्ग जोडण्यासाठी शिक्षक संघटनांचे साकडे - Marathi News | Teachers' union to add classes for classes VIII and VIII | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाचवी व आठवीचा वर्ग जोडण्यासाठी शिक्षक संघटनांचे साकडे

जिल्हा परिषद शाळेला पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे यांच्याकडे शुक्रवारी केली. ...

नवोदयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संरक्षणाची शपथ - Marathi News | Navodaya students take environmental protection oath | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवोदयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संरक्षणाची शपथ

विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाºयांनी आणि विद्यार्थ्यांनी  पर्यावरण संरक्षणाची  शपथ घेतली. ...

वाशिम पालिकेचा ‘नागरी गौरव’  - Marathi News | Washim Municipal's 'Nagari Gaurav' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम पालिकेचा ‘नागरी गौरव’ 

उल्लेखनिय कामगिरीबाबत सन्मानपत्र व ३ कोटी रुपयांचा धनादेश देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ४ मे रोजी गौरव करण्यात आला. ...

मानोरा तालुका कृषी अधिकारी निलंबीत - Marathi News | Suspended Manora Taluka Agriculture Officer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा तालुका कृषी अधिकारी निलंबीत

तालुका कृषी अधिकारी समाधान  पडघान यांनी कामामध्ये अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी  पडघान यांना ४ मे रोजी निलंबीत. ...

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतक-यांचे अर्धनग्न उपोषण - Marathi News | Fertile hunger strike for farmers' compensation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतक-यांचे अर्धनग्न उपोषण

जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी १ मे पासूनशेतकºयांनी पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. ...

भरउन्हात शेतकºयांचे ‘शोले’ आंदोलन - Marathi News | 'Sholay' movement of overhauled farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भरउन्हात शेतकºयांचे ‘शोले’ आंदोलन

शेतकºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ आंदोलन ४ मे रोजी भरउन्हात दुपारी १ वाजताच्या दरम्यान केले. ...

वाशिम जिल्ह्यात ३ हजारावर जात पडताळणी प्रस्ताव प्रलंबित - Marathi News | 3 thousand pass verification applications pending in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ३ हजारावर जात पडताळणी प्रस्ताव प्रलंबित

३० एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३०४५ जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव पडताळणी अभावी रखडले आहेत. ...