लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाफेडच्या दिरंगाईने कोलमडणार खरिपाचे नियोजन ! - Marathi News | Kharif planning to collapse Nafed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेडच्या दिरंगाईने कोलमडणार खरिपाचे नियोजन !

तूर विकल्यानंतरही पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. ...

"टोकन’साठी विविध अटींचे बंधन - Marathi News | Terms of service for "tokens" | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"टोकन’साठी विविध अटींचे बंधन

वाशिम : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर आता नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात झाली. शेतकऱ्यांना ‘टोकन’ घेण्यासाठी विविध अटींची पुर्तता करावी लागत आहे. ...

रिसोड येथे नाफेडची खरेदी बंद - Marathi News | Nafed purchase closes at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे नाफेडची खरेदी बंद

रिसोड : रिसोड येथे नाफेडची तूर खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ...

मालेगाव येथे नाफेड खरेदी पूर्ववत - Marathi News | Unfair purchase of NAFED at Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव येथे नाफेड खरेदी पूर्ववत

मालेगाव: शेतकरी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांमधील वादावर पडदा पडल्याने मालेगाव येथे नाफेडची खरेदी पूर्ववत झाली. सोमवारी जवळपास दोन हजार शेतकरी टोकनसाठी आले होते. यापैकी ६०० शेतकऱ्यांना टोकन मिळाले. ...

वाशिम नाफेड केंद्रावर एक हजार क्ंिवटल तुरीची खरेदी - Marathi News | Buy one thousand quintals of urine at Washim Nafeed Center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नाफेड केंद्रावर एक हजार क्ंिवटल तुरीची खरेदी

वाशिम : मागील काही दिवसांपासून बंद असलेले नाफेडचे खरेदी केंद्र शासनाच्या आदेशानुसार सोमवारी सुरु करण्यात आले. ...

नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड - Marathi News | Farmers' flag at Nafed centers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड

वाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

सावरगाव येथे दोन महिलांचा विनयभंग! - Marathi News | Two women molested in Savargaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सावरगाव येथे दोन महिलांचा विनयभंग!

मानोरा (वाशिम) : स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे एकाच दिवशी दोनठिकाणी घडलेल्या वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला. ...

"शुभमंगल" होताच वरपित्याचा हृदयविकाराने मृत्यू! - Marathi News | Due to "Shubhamangal" the death of the elderly heart! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"शुभमंगल" होताच वरपित्याचा हृदयविकाराने मृत्यू!

मानोरा (वाशिम) : मुलाच्या लग्नात अखेरचे मंगलाष्टक आटोपल्यानंतर "शुभमंगल सावधान"चा गजर सुरू असतानाच वरपित्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ...

उघड्यावर शौचवारी करणारे बेरोजगार नोकर भरतीसाठी अपात्र ! - Marathi News | Unemployed for unemployed unemployment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उघड्यावर शौचवारी करणारे बेरोजगार नोकर भरतीसाठी अपात्र !

मालेगाव नगर पंचायतचा ईशारा: शौचालय नसणाऱ्यांचे शासकीय अनुदान १ जूनपासून बंद ...