लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिम-बडनेरा रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी - Marathi News | Demand for survey of Washim-Badnera railway route | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम-बडनेरा रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी

२००७ च्या रेल्वे बजेटमध्ये सर्वेक्षणाला मिळाली होती मंजुरी : पाठपुराव्याची गरज ...

वृक्षलागवड मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान! - Marathi News | Gram Panchayats will be honored with excellent work in the tree plantation campaign! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्षलागवड मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान!

वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ...

अवघ्या अर्धा तासात झाली दोन लाख रुपये लोकवर्गणी - Marathi News | In the last half an hour, two lakh rupees were distributed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवघ्या अर्धा तासात झाली दोन लाख रुपये लोकवर्गणी

कारंजा लाड : पाणी फाउंडेशनच्यावतीने श्रमदानावर आधारीत असणारी "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. ...

कर्ज कपातीच्या हप्त्याची रक्कम "बीडीओं"च्या खात्यात पडून! - Marathi News | The amount of the installment of the loan deduction will fall into the account of "BDOs"! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्ज कपातीच्या हप्त्याची रक्कम "बीडीओं"च्या खात्यात पडून!

वाशिम : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बँकमधून काढलेल्या कर्ज कपातीची रक्कम वाशिम पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या खात्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून पडून आहे. ...

जनावरांची अवैध वाहतूक; चार आरोपींवर गुन्हा दाखल! - Marathi News | Illegal transportation of animals; Four accused filed on the complaint! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनावरांची अवैध वाहतूक; चार आरोपींवर गुन्हा दाखल!

मंगरुळपीर (वाशिम) : जनावरांची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी तालुक्यातील आसेगाव पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध १६ मे रोजी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. ...

विहिरीत पडून शेतक-याचा मृत्यू! - Marathi News | The well-being of the farmer dies! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विहिरीत पडून शेतक-याचा मृत्यू!

मानोरा (वाशिम): दापूरा येथील शेतकरी रामहरी नत्थुजी चौधरी (७0) यांचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना १६ मे रोजी घडली. ...

३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण; निधीची प्रतीक्षा ! - Marathi News | Completed survey of 32 projects; Waiting for funding! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण; निधीची प्रतीक्षा !

वाशिम - जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे जिल्ह्यातील एकूण ३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रकल्प साकारण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. ...

ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते होणार नवीन तीन केंद्रांचे भूमिपूजन - Marathi News | BHUBIPUJAN OF NEW THREE CENTER | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते होणार नवीन तीन केंद्रांचे भूमिपूजन

वीज ग्राहकांच्या तक्रारींचेही केले जाणार निराकरण ...

दोन आगाराच्या प्रवास भाड्यात चार रुपयाची तफावत - Marathi News | Two-rupee travel fare has a difference of four rupees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन आगाराच्या प्रवास भाड्यात चार रुपयाची तफावत

मानोरा : एस.टी.बसचे प्रवास भाडे वाढले तरीही कुणी तक्रार करत नाही मात्र दोन आगाराच्या प्रवास भाड्यात एकाच अंतराचे प्रवास भाडे चार रुपयाच्या फरकाचे आहे. ...