लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५२ गावांच्या सुरक्षेसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज! - Marathi News | Disaster management ready for 152 villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५२ गावांच्या सुरक्षेसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज!

मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्प्यात : अतिवृष्टी, पूर परिस्थितीपासून बचावाकरिता सात सुरक्षा पथक तैनात ...

जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा! - Marathi News | Today's meeting of the standing committee of the district council! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा!

वाशिम: मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २२ मे रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे. ...

पोलीस बंदोबस्तात हटविले ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण! - Marathi News | Police encroach on e-class land deleted! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलीस बंदोबस्तात हटविले ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण!

धनज बुदु्रक येथे कार्यवाही : वृक्षलागवडीसाठी जागा झाली मोकळी ...

अचानक लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक! - Marathi News | Suddenly a fire burned hundreds of trees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अचानक लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक!

मालेगाव येथील प्रकार : वाहतूकही काही काळ ठप्प ...

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलची कामे थंड बस्त्यात! - Marathi News | CM works for rural drinking water cooling | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलची कामे थंड बस्त्यात!

प्रशासकीय उदासीनता : १० योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी मिळालेला १४ कोटी रुपयांचा निधी पडून ...

किन्हीराजा परिसरात शेतमजुरांची वानवा; शेतकरी त्रस्त - Marathi News | Farmers in the Kinnarah area; Farmers suffer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किन्हीराजा परिसरात शेतमजुरांची वानवा; शेतकरी त्रस्त

भुईमूग काढणीचे काम अडचणीत : मजुरांच्या शोधात फिरावे लागतेय गावोगावी! ...

आसेगावच्या धरणाने गाठला तळ! - Marathi News | Acegaon dam found near the bottom! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगावच्या धरणाने गाठला तळ!

पाण्याची गळती : सिंचनासही अपुरे पडले पाणी! ...

चोरी गेलेला तुरीचा ट्रक मंगरुळपीर पोलिसांनी पकडला - Marathi News | The truck was caught by Mangurlapur police on Tuesday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चोरी गेलेला तुरीचा ट्रक मंगरुळपीर पोलिसांनी पकडला

मंगरुळपीर : तालुक्यातील शेलुबाजार येथुन १८ मे रोजी चोरी गेलेला १५ टन तुरीचा ट्रक येथील पोलिसांनी १९ मे रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूर जवळील देवळी येथे पकडून तीन आरोपींना अटक केली ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण - Marathi News | Free education for children of suicide victims | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण

मंगरुळपीर : आत्महत्याग्र्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना मोफत शिक्षण देण्याचा संकल्प अभ्यासा इंग्लीश स्कुल संस्थेचे अध्यक्षांनी घेवून एक समाजसेवेचा नविन ध्यास हाती घेतला आहे. ...