रिसोड (वाशिम) : हराळ येथे उन्हाळ्याच्या सुटीत बहिणीकडे पाहुणा म्हणून आलेला ओम देवराव खराटे (१६) रा. केनवड, ता. रिसोड या मुलाचा मृतदेह वाडी रायताळच्या सिंचन प्रकल्पात सोमवार, २२ मे रोजी आढळला. ...
अमानी (वाशिम) : वाशिमवरुन मालेगावकडे जाणाऱ्या ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याने, चामगाव (ता.मेहकर) येथील गजानन कोरे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी घडली. ...
कारंजा लाड : पसरणी येथील उपसरपंच विलास पोटपिटे याची ५ एप्रिल रोजी हत्या झाली. याप्रकरणी कारंजा पोलीसांनी २२ मे च्या रात्री दुसरा आरोपी जुम्मा कासम गारवे याला अटक केली. ...
शिरपूरजैन (वाशिम) : बेलखेड येथील १६ वर्षीय मुलीस पळवून नेणाऱ्या पांगरी नवघरे येथील अश्विन यादव वानखेडे या २१ वर्षीय युवकास पोलिसांनी अकोला येथून २२ मे रोजी मुलीसह ताब्यात घेतले. ...
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील शिरपूर भागात झालेल्या काही जलयुक्त शिवार कामाची खोली वाढविण्याची मागण्ी या भागातील नागरिकांच्यावतिने केल्या जात आहे. ...
रिसोड - मार्च २०१७ पासून वेतन न मिळाल्याने हतबल झालेल्या प्राथमिक शिक्षकांनी रिसोड पंचायत समिती कार्यालयासमोर २२ मे पासून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. ...