लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार"साठी केवळ दोन प्रस्ताव ! - Marathi News | Only two proposals for "free-float freeze, slurry shiver"! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार"साठी केवळ दोन प्रस्ताव !

रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत. ...

पाझर तलावाच्या भींतीेचे बांधकाम करण्याची मागणी - Marathi News | Demand for construction of percolation pond | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाझर तलावाच्या भींतीेचे बांधकाम करण्याची मागणी

कारंजा लाड : मांडवा येथील पाझर तलावाच्या भिंतीचे बांधकाम वाशिम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तात्काळ करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...

‘मिनी बीडीओं’चा ग्रामपंचायतींवर ‘वॉच’ - Marathi News | 'Watch' on Gram Panchayats of 'Mini Bidis' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मिनी बीडीओं’चा ग्रामपंचायतींवर ‘वॉच’

जिल्हा परिषद सर्कलनिहाय ५१ मिनी बीडीओ : दर बुधवारी घेणार ग्रामसेवकांचा आढावा ...

महिला शेतकऱ्याला लाच मागणारा अभियंता जेरबंद - Marathi News | Engineer Zirband demanding bribe to a female farmer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिला शेतकऱ्याला लाच मागणारा अभियंता जेरबंद

विहीर अनुदान प्रकरण : एसीबीची कारवाई ...

पाइप खरेदीवरून अधिकारी-पदाधिकारी आमने-सामने ! - Marathi News | Officers and office-bearers from the pipe shop face to face! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाइप खरेदीवरून अधिकारी-पदाधिकारी आमने-सामने !

वाशिम : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने केलेल्या स्प्रिंकलर पाइप साहित्य खरेदीचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. ...

शेतीवरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी - Marathi News | Action on farming in two small swings | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतीवरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी

परस्परविरोधात तक्रार : आठ जणांविरुद्ध गुन्हा ...

नदीच्या पुलावरुन पडून एकाचा मृत्यू - Marathi News | One dies on the river bridge and dies | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नदीच्या पुलावरुन पडून एकाचा मृत्यू

कनेरगाव: येथील पैनगंगा नदीच्या पुलावरुन पडल्याने मोईन खा कौसर खा पठाण (३५) रा.नर्सी टि पॉर्इंट हिंगोली याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी उघडकीस आली. ...

केंद्रावर टोकनसाठी शेतकऱ्यांची झुंबड - Marathi News | Farmer's flag for token at center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केंद्रावर टोकनसाठी शेतकऱ्यांची झुंबड

पोलीस बंदोबस्तात टोकन वाटप सुरू : दोन हजार शेतकरी रांगेत ...

कृषिरत्न पुरस्काराने शिरपूरचे सचिन सारडा यांचा गौरव - Marathi News | Sachin Sarada's award for Shirpur's Krishiratna award | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषिरत्न पुरस्काराने शिरपूरचे सचिन सारडा यांचा गौरव

शिरपूर जैन : कृषी क्षेत्रात विपरीत परिस्थिती चांगली कामगीरी केल्याबद्दल युवा शेतकरी सचिन सारडा यांच्या विदर्भ स्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देवुन २१ मे रोजी त्यांना गौरविण्यात आले. ...