रिसोड : स्थानिक बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
वाशिम : पोलीस विभागात कार्यरत जिल्ह्यातील ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय ऐच्छिक बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी २८ मे रोजी केल्या. ...
आसेगाव पो.स्टे: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. ...
बांबर्डा कानकिरड : शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केली. त्यासाठी एकरी १५ हजार रुपये खर्च केला; परंतु त्यामधून केवळ ९ हजार रुपयेच हाती आल्याने शेतकरी निराश झाले आहेत. ...
उंबर्डाबाजार (जि. वाशिम) : परिसरातील दुधोरा येथील अल्प भूधारक शेतकरी वामन भगवान ढोकणे (७९) या शेतकऱ्याने २८ मे रोजी शेतातील उंबराच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ...