लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाफेडच्या खरेदीला वाशिमचे वावडे! - Marathi News | Washim to buy Nafed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेडच्या खरेदीला वाशिमचे वावडे!

इतर जिल्ह्यात खरेदी सुरू: जिल्हा सहायक निबंधकांनी विचारला जाब ...

अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत - Marathi News | Twenty-eight villages revitalize the water supply scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास : नागरिकांनी मानले ‘लोकमत‘चे आभार ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार - Marathi News | Woman killed in an unidentified vehicle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

वाशिम : शहरातील रिसोड मार्गावर असलेल्या लाखाळा परिसरात अज्ञात वाहनाने ६० वर्षीय वृध्द महिलेस धडक दिली. या धडकेत महिलेचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ही घटना ६ जुन रोजी सकाळी ११ वाजता घडली. ...

मक्ता, बटईदारांनाही नुकसानीचा मोबदला! - Marathi News | Monopoly, compensation for losses! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मक्ता, बटईदारांनाही नुकसानीचा मोबदला!

विधिमंडळात ठराव: मानोऱ्यातील श्याम जाधव यांनी पालकमंंत्र्यांकडे केली होती मागणी ...

भुईमुगाच्या उत्पादनात प्रचंड घट - Marathi News | Great drop in groundnut production | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भुईमुगाच्या उत्पादनात प्रचंड घट

शेतकरी हवालदिल: एकरी क्विंटलभर उत्पादनाची सरासरी ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | The movement of the self-respecting farmer organization | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

हराळ : संपात सामील होवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुन ते ७ जुनपर्यंत विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या अडचणी दाखविण्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केले. ...

गजानन महाराजांच्या पालखीने नगरी दुमदुमली! - Marathi News | Gajanan Maharaj's palanquin city is full of punk! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गजानन महाराजांच्या पालखीने नगरी दुमदुमली!

मेडशी : गण गण गणात बोतेच्या गजरात मेडशी येथे शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा दाखल झाल्याबरोबर संपूर्ण नगरी ६ जून रोजी दुमदुमून गेली होती. ...

शेगाविचा राणा नाथांच्या भेटीला - Marathi News | Shagavicha Rana Nath's visit | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेगाविचा राणा नाथांच्या भेटीला

मालेगांव : विदभार्चे आराध्य दैवत असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता डव्हा येथे आगमन झाले असता जोरदार स्वागत करण्यात आले. ...

कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a car-bike accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार

कारंजा लाड: कारची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना कारंजा-अमरावती मार्गावरील खेर्डा-विळेगाव फाट्यानजिक ६ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. ...