लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्व शाळा २७ जून रोजी सुरू करण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Instructions on grouping of all schools starting on 27th June | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्व शाळा २७ जून रोजी सुरू करण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश

मालेगाव : मालेगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सर्व शाळांना पत्र रवाना करीत २७ जूनला शाळा उघडण्याचे निर्देश दिले आहेत. ...

रिसोडात मृगधारा बरसल्या ! - Marathi News | Risodat deyagadhara years! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडात मृगधारा बरसल्या !

रिसोड - मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रिसोड शहरात धो-धो पाऊस झाला. ६ जूनच्या रात्रीदेखील रिसोड तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदीसाठी हालचाली - Marathi News | Movement for purchase of Nafed in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदीसाठी हालचाली

जिल्हा सहाय्यक निंबधंकांचे पत्र: गुरुवारी वाशिम येथे बैठक ...

गजाननाच्या दर्शनाला जनसागर उसळला! - Marathi News | Gajananana to the crowd of people! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गजाननाच्या दर्शनाला जनसागर उसळला!

७ जून रोजी सकाळी ८ वाजता मालेगांव शहरात पालखी दाखल झाली होती. ...

वारकºयांची मोफत दाढी-कटींग - Marathi News | Free beard-cutting of Warak's | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वारकºयांची मोफत दाढी-कटींग

दरवर्षी पालखीत राहणारी वारकºयांची मोफत दाढी करण्याची वडप येथील पांगरकर कुटुंबियांची परंपरा आहे. ...

पोलीस कर्मचाऱ्यानेच केली वैमनस्यातून हत्या! - Marathi News | Police officer killed by terrorists! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलीस कर्मचाऱ्यानेच केली वैमनस्यातून हत्या!

तीन आरोपींना अटक : अंजनखेडा खून प्रकरण ...

कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a car-bike accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार

कारंजा लाड : कारची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना कारंजा-अमरावती मार्गावरील खेर्डा-विळेगाव फ ाट्यानजिक ६ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. ...

नाफेडच्या खरेदीला वाशिमचे वावडे! - Marathi News | Washim to buy Nafed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेडच्या खरेदीला वाशिमचे वावडे!

इतर जिल्ह्यात खरेदी सुरू: जिल्हा सहायक निबंधकांनी विचारला जाब ...

अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत - Marathi News | Twenty-eight villages revitalize the water supply scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास : नागरिकांनी मानले ‘लोकमत‘चे आभार ...