लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
विजेअभावी शौचालय, घरकुल बांधकामांची पाहणी रद्द! - Marathi News | Poor toilet, cottage construction survey canceled! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेअभावी शौचालय, घरकुल बांधकामांची पाहणी रद्द!

बॅटरीच्या प्रकाशात बांधकामांची पाहणी : जिल्हा परिषद सीईओंचे मार्गदर्शन ...

माळरानावर वनराई फुलविण्याचा निर्धार - Marathi News | Determination to cultivate a borer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माळरानावर वनराई फुलविण्याचा निर्धार

सावली प्रतिष्ठानचा उपक्रम : वृक्षारोपणास प्रारंभ ...

बोहल्यावर चढण्यापूर्वी केले वृक्षारोपण - Marathi News | Plantation made before planting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोहल्यावर चढण्यापूर्वी केले वृक्षारोपण

मंगरूळपीर: येथे १५ जून रोजी सहकार भवनात आयोजित विवाह सोहळ्यादरम्यान बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम पार पाडण्यात आला. ...

ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद! - Marathi News | Stop the sonography device of rural hospital! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद!

गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर येथील सोनोग्राफी यंत्रच बंद असल्याने गरोदर महिलांची मोठी ससेहोलपट होत असल्याचे दिसत आहे. ...

ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद! - Marathi News | Stop the sonography device of rural hospital! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद!

गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर येथील सोनोग्राफी यंत्रच बंद असल्याने गरोदर महिलांची मोठी ससेहोलपट होत असल्याचे दिसत आहे. ...

मंगरूळपीर तालुक्यात पावसाच्या सरासरीत वाढ - Marathi News | Rainfall increase in Mangrolpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपीर तालुक्यात पावसाच्या सरासरीत वाढ

मंगरुळ्पीर: तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे. ...

मनुष्यबळाअभावी ‘निराधार’ योजनेचे काम संथ! - Marathi News | 'Undaunted' scheme is slow due to manpower failure! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मनुष्यबळाअभावी ‘निराधार’ योजनेचे काम संथ!

जिल्ह्यातील वास्तव: नायब तहसीलदारांची चार पदे रिक्त ...

शेलूबाजार-तऱ्हाळा बायपास सर्व्हेक्षणाचे काम सुरु! - Marathi News | The job of survey buffer bypass bypass! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेलूबाजार-तऱ्हाळा बायपास सर्व्हेक्षणाचे काम सुरु!

शेलूबाजार: मागील कित्येक वर्षीपासुन रखडलेल्या शेलूबाजार, तऱ्हाळा बायपासचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाच्या कामावरुन दिसून येत आहे. ...

"नवप्रकाश" योजनेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | The extension of "Navpak" till 31st August | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"नवप्रकाश" योजनेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

वाशिम: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...