रिसोड (वाशिम) : तालुक्यातील भर जहाँगीर येथील शेकडो महिलांनी गुरूवार, २४ आॅगस्ट रोजी गावातून दारूविक्री हद्दपार करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारत पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली. यावेळी ठाणेदारांकडे दारूबंदीबाबत निवेदन सादर करण्यात आले. ...
वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांना १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करता येणार आहेत. ऐनवेळी होणारी धावपळ टाळ ...
वाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथील सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव २४ आॅगस्ट रोजी बहुमताने पारित झाला. रिसोड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या रिठद येथील सरपंच बळीराम बोरकर व उपसरपंच राहूल ताजणे ...
वाशिम - यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात पिकांना तारले तर दुसरीकडे २३ आॅगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे. ...
वाशिम : शासकीय योजनांतर्गत निधीमध्ये होणा-या गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी तद्वतच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता निर्माण होण्याकरिता शासनाने बहुतांश ‘आॅनलाईन’ केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही यासंबंधीची पुरेशी माहिती नसल्याने प्रामुख्याने शेत ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २0१७ - १८ या वर्षातील जनावरांच्या उपचारार्थ लागणार्या औषध खरेदीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करून तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंत ...
वाशिम : गत पाच महिन्यांपासून वाशिम जिल्हय़ातील जात पडताळणीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित आहेत. या मुद्याला हात घालत आमदार राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली. येत्या आठवड्यात प्रलंबित प ...
वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आज दुसर्या दिवशी अर्थात २३ ऑगस्ट रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. चार उमेदवारी अर्ज नेण् ...
वाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ...
मानोरा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सहा गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणार्या ६३ जणांविरूद्ध वाशिम जिल्हा परिषद, मानोरा पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. १२00 रुपये प्रतीव्यक्ती यानुसार ४१ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला. यात ...