मंगरूळपीर: तालुक्यातील पाच गावातील उघड्यावर शौचास जाणार्या २२ जणांना २५ ऑगस्ट रोजी भरारी पथकाने पकडून मुंबई पोलीस अधिनियमानुसार १२00 रुपये दंड वसूल करण्याची कारवाई केली. ...
वाशिम: ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस प्रशासनाने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या क्रमांकावर कुणालाही केव्हाही तक्रार नोंदविता येणार आहे. या तक्रारीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. ...
वाशिम: जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय गणवेश दिला जातो. यंदा मात्र बदललेल्या शासकीय धोरणांमुळे शाळा सुरू होऊन दोन महिने होत असताना गणवेशांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ...
वाशिम: जिल्हय़ात शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र गणेशांची विधिवत स्थापना केली जाणार आहे. पुढील १0 दिवस चालणार्या या उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून, वरिष्ठ अधिकार्यांसह १५00 पेक्षा अधिक पोलीस कर्म ...
महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविली जाते. गरीब व वंचितांसाठी राबविण्यात येणार्या या योजनेमध्ये वधू-वरांना प्रति जोडपे दहा हजार रुपये व विवाह सोहळा आयोजक संस्थेस दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. या यो ...
मालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्ता असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. ...
विदर्भाचा विकास आराखडा बनविण्यासाठी अभ्यास अहवाल तयार केला जात असून विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायन, सहसंचालक अ. रा. देशमुख यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकार्यांसोबत बुधवारी बैठक घेऊन चर्चा केली. जिल ...
कारंजा लाड :पाणी फांउडेशन कडून राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी राज्यातील ३० तालुक्यात राबविण्यात आली. स्पर्धेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जलसंधरणाची कामे झाली आहे. त्यामुळे या स्पधेर्चे स्वरूप व्यापक प्रमाणात व्हावे या हेतू ...