काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी ‘ऑनलाईन’ किंवा ‘मोबाइल बँकिंग’द्वारे व्यवहार करुन ‘डिजिटल पेमेंट’च्या विविध पर्यायांचा अवलंब करावा. डिजिटल इंडिया, नव्या युगाकडे मार्गक्रमण करीत असल्याबाबतचा संदेश देणा-या श्री गणेशाची स्थापना न ...
कारंजा लाड: सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा जल्लोष २७ ऑगस्ट रोजी जयपूरवासियांनी केला. यावेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करून जयपूर गावाला पाणीदार करण्यात मोलाची भूमिका वठविणार्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचा जयपू ...
वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील राजकारण तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. ...
वाशिम: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांच्यावरील शिक्षेची सुनावणी सोमवारी होत असून या पृष्ठभूमीवर वाशिममार्गे पंजाबकडे जाणार्या सर्व रेल्वे रद्द करण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागाला वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने या कक्षाचे कुलूप लवकरच उघडणार आहे. अत्याधुनिक यंत्र व अधिकाºयाविना सदर कक्षाला गत ८ वर्षांपासून कुलूप लागले होते. ...
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा शिवारात औरंगाबाद-नागपूर महामार्गावर काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानच्या समोर असलेल्या दोन उपाहारगृहांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवार २६ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घ ...
गणेशोत्सव काळात रोषणाई, झगमगाट तर असतोच शिवाय अलिकडच्या काळात विविध सामाजिक समस्यांवर नियंत्रणासाठी जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. याच्याही पुढे जाऊन वाशिम शहरातील महाराष्ट्र गणेश मंडळाने यंदा परिसरातील भाविकांना वर्षभरासाठी विमा सुरक्ष ...