वाशिम: सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या आरती व पूजेनिमित्त गोळा होणार्या निर्माल्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाशिम सेंट्रल व अनसूया माता सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात ...
कारंजा लाड : शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शरद जोशी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ३ सष्टेंबर रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी एक दिवसाचे उपोषण केले. ...
वाशिम: शिक्षणाधिका-यांअभावी वाशिम येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, शिक्षकांच्या वेतनासह अन्य कामे निकाली निघण्यासाठी या विभागाला शिक्षणाधिका-यांची प्रतीक्षा आहे. ...
वाशिम : २०११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणाºया वाळकी-दोडकी या गावात २०१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २०१२ ते २०१६ या चार वर्षात लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला ...
स्पर्धा परीक्षेसंदर्भात माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात २ सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर घेण्यात आला. जवळपास ६० विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. ...
रिसोड - तालुक्यातील आसेगाव पेन येथील शंकर निवृत्ती रेखे (३५) यांनी पैनगंगा नदीवरील पुलाच्या कठड्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...
यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे. ...
शासनाच्या खरेदीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी शेतक-यांची तूर खरेदी न करण्यात आल्याने वाशिममधील शेतकरी आक्रमक झाल्याचे मालेगाव बाजार समितीमध्ये दिसून आले. ...