वाशिम : राज्यभरात सुरू असलेले हगणदरीमुक्त अभियान आता हायटेक झाले आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत स्तरावर गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके सक्रिय करण्यात आली आहेत. ...
वाशिम: ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने जिल्हय़ातील ४९१ पैकी २८७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी हो त आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी संबंधित ग्राम पंचायत क्षेत्रात मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला अ ...
बोराळा: कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ‘सर्व्हर डाउन’च्या समस्येमुळे ग्रामस् थांना रात्र-रात्र जागून काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम: जिल्हय़ात मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोमवार पासूनच ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्याच ...
वाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांकरिता १४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून, रिंगणात असलेल्या १0 उमेदवारां पैकी ५ सप्टेंबर या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण कायम राहणार, याकडे जिल्हावासीयांच ...
मालेगाव: येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी युवकाने छत्तीसगड राज्यात पळवून नेले; मात्र तेथे दुसर्याच व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. याप्रकरणी पीडित मुलीने रविवार, ३ सप्टेंबर रोजी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. ...
मंगरुळपीर: स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाची जीवनशैलीदेखील बदलली आहे. दुसरीकडे मात्र समाजा तील एक घटक आजही वंचित, उपेक्षितांचे जीणे जगत आहे. या ठरावीक घटकाला अंग झाकण्यासाठी क पडेदेखील मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ‘यंग सिटिझन टीम’ या सेवाभावी साम ...
वाशिम : २0११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार्या वाळकी-दोडकी या गावात २0१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २0१२ ते २0१६ या चार वर्षांत लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू ला ...
वाशिम : शेतीमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करणार्या वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्यांनी अभिनव प्रयोग केला आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते आणि स्टिलचे ताट वापरून त्यांनी हवेवर चालणारे आणि मोठ ...
वाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून व ...