सामाजिक न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्या येथील शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रात वास्तव्याला असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याकामी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. हात, पाय यासह इतर शारीरिक व्याधींनी त्रस्त असतानाही जीव ...
उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, या उद्द ...
नगर परिषदेत मुख्याधिकार्यांच्या कक्षातील नाम फलकांवर राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर करण्यात आला आहे. या संदर्भात मानवाधिकार कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी पंतप्रधानाकडे तक्रार करून हा फलक पंचनामा करुन हटविण्यासह दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अश ...
पर्यावरणपुरक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी शासन, प्रशासनाच्यावतीने आवाहन करून विविध उपक्रम राबविण्यात येत अस ताना मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे गेल्या ५२ वर्षांपासून शाडूच्या मूर्तीचा स्थापना करून पर्यावरण जपण्यासह एक गाव एक गणपतीची परं परा गावकर्य ...
वाशिम: जिल्ह्यात सर्वत्र मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश विसर्जन मिरवणूका निघणार आहेत. त्या पृष्ठभूमिवर ४ सप्टेंबरपासूनच ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तथापि, गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान नियमबाह्य वर्तन करणार्यांविरूद्ध कडक क ...
वाशिम - पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
मालेगाव: उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, ...
इंझोरी: आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठीच्या पोर्टलवर कारंजा येथील विदर्भ ग्रामीण कोकण बँकेच्या शाखेचे नाव २ सप्टेंबर रोजी रात्री समाविष्ट करण्यात आले. या संदर्भात लोकमतने २६ आॅगस्टच्या अंकात ‘कर्जमाफीच्या आॅनलाइन पोर्टलवरून बँक गायब’ या मथळ्याखाली, तर १ ...
वाशिम - जलसंधारणाच्या कामांतून स्वत:च्या गावाला पाणीटंचाईतून बाहेर काढल्यानंतर आता जलतज्ज्ञ सुभाष नानवटे यांनी गावोगावी जनजागृती करण्याच्या कार्याला सुरूवात केली आहे. ४ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील केकतउमरा, भटउमरा, एकांबा येथे जनजागृतीपर कार्यक्र ...