एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हाताला सलाईन लावून तिला तब्बल १ तास ‘आयसीयू’च्या दाराजवळ ताटकळत ठेवल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने २ सप्टेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून उघडकीस आणला. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत याप्रकरणी जबाबदार असलेल्या दोन पर ...
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आपले सरकार या संकेतस्थळावर कर्जमाफीचे अर्ज भरण्याकरिता विविध अडचणी उदभवत आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली. ...
मालेगाव येथील ग्रामपंचायतच्या काही सदस्यांना अपात्र करण्याकरिता तत्कालीन अपात्र सरपंचाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा आता सेवानिवृत्त झालेले बलदेव राठोड ...
अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. ...
मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्या गणरायाला जिल्ह्यात तीेन टप्प्यात निरोप देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी वाशिम, कारंजा व रिसोड शहरासह मालेगाव आणि कारंजा तालुक्यातील काही गावांत उत्साह व शांततेत विसर्जन झा ...
जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून, आता १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी निवडणूक होत आहे. ...
इंझोरी: येथील रहिवासी गोपाल राऊत यांचा मुलगा अक्षय राऊतचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात एका मोबाइल चोरट्या मुलाने रेल्वे धावत असताना हातून मोबाइल हिसकावल्याने अक्षयच ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे ...