वाशिम : शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
अनेक वर्षाच्या मागणीनंतर मंजुर झालेल्या उड्डाण पुलाच्या कामात गैरप्रकार होत असून नियमानुसार काम होत नसल्याची तक्रार पंचायत समितीच्या उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता का ...
गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत ७ सप्टेंबरपर्यंत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंप ...
शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणी ...
वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्या गणरायाला दुसर्या टप्प्यात बुधवारी मंगरूळपीर, मानोरा, मालेगावसह ग्रामीण भागात भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...
वाशिम : जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0१६ मध्ये ८६ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. ...
कारंजा लाड : यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली. ...
वाशिम: शेतमजूरांना कामगार कायदा लागू करुन त्यांची कर्जमुक्ती करण्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वात बु ...