यंदा पावसाळा संपत आला तरी सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील मध्यम आणि लघू मिळून १२६ प्रकल्पांत जलसंचयच झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४0 हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळ ...
यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
फुटबॉल खेळासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती म्हणून शाळा स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी दिल्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने गुरुवारपासून अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. ...
वाशिम: शिक्षण शास्त्रातील कोणतीही पदविका किंवा पदवी नसतानाही जिल्हय़ातील ९५ प्रशिक्षित शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षण शास्त्रातील पदविका किंवा पदवी प्राप्त करावी लागणार असून, शिक्षण श ...
मागील पावणे दोन महिन्यापासून राज्यात पाऊस नसल्याने पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्यांच्या हातातील गेलेले आहे. तर कापसाचे उत्पादन निम्म्यावर येवुन ठे पले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थित ...
गोरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्या वसतिगृहांमध्ये अपेक्षित मुलभूत सोयी-सुविधांसाठी आवश्यक असलेला निधीच गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मिळालेला नाही, अशी स्पष्टोक्ती वाशिम येथील सामाजिक न्याय विभागाच ...
कनेरगाव : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री ७.३० वाजतादरम्यान हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील दंत महाविद्यालयाजवळ घडली. ...
कामरगाव : दुचाकीच्या चाकामध्ये साडीचा पदर अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील लाडेगाव गावानजीक ७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रंजना नरेंद्र देशमुख (४४) असे मृतक महिलेचे नाव आहे. ...
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ६० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. याशिवाय पावसाअभावी खरिप हंगामातील पि ...