ब्रेक ‘फेल’ झाल्याने पुणे-दिग्रस दरम्यान धावणारी राजकोट ट्रॅव्हल्स ही मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील वडप टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला खाली घसरल्याची घटना ८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मो ...
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार समिती व गंगासागर ग्रामसुधार संस्थेच्या वतीने बुधवार, ६ सप्टेंबरपासून येथील बालाजी स्वागत लॉनमध्ये तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास प्रारंभ झाला. ...
२०१५ पासून सुरु असलेली दिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. पोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम विजय नाईक जाधव यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवहन मं ...
२०१७ मध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या मुंग, उडीद, सोयाबीन तुर आदी पिकांला अनियमित पाउस व खोड अळी मुळे फळ धारणा झाली नाही. परीणामी शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पिकांचा सर्व्हे करून व्याजासह नुकसान भरपाई दयावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्र ...
सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी अशा आदि रोगांनी आक्रमण केले आहे. तर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्य ...
वाशिम - अवयवदान संकल्प अभियान सुरू असून, या अभियानांतर्गत दहा जणांनी अर्ज भरले आहेत. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी विशेष पुढाकार घेतला. अवयवदानाचा संकल्प करण्यासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. ...
येथील ‘वाशिम सायकलस्वार ग्रुप’ने वाशिम ते लालबाग मुंबई असे तब्बल ६०० किमी. अंतर सायकलने पार करताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि समु्रद किनाºयावर विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करून मुंबईकरांना पर्यावरणाचा संदेशही दिला. ...
तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणाºया शेतकºयाच्या शेतात कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भे ...