क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा तिन गटामध्ये पार पडल्या. स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे स्केटींग खेळाडूंनी विविध गटामध्ये स्केटींगचे उत ...
वाशिम: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) लवकरच परतीचा मार्ग धरणार असताना सोमवारी जिल्ह्यात पावसाने बर्यापैकी हजेरी लावली. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मानोरा तालुका वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी मिळून १0५ मिमी पावसाची नोंद झाली. ...
वाशिम : उघड्यावर शौचास जाणाºया मालेगाव तालुक्यातील वडप या गावातील रमेश दगडुजी चंदनशिव या सरपंचपतीच्या न्यायालयीन प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. ११ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील न्यायालयात तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांची साक्ष झाल ...
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. लवकरच शिक्षक दिले जातील, असे आश्वासन जिल्हा परिषद अध ...
येत्या १ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील नागरी भाग हागणदरीमूक्त घोषीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी महापालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतस्तरावर गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग पथके सक्रीय करण्यात आली आहेत. आता या पथकांमध्ये आयुक्त ...
ब्रिटीश काळापासून सुरु असलेली प्रचलीत आणेवारी पध्दत बाजुला सारुन दुष्काळी परिस्थिती व त्यावर उपाय योजना करणे संदर्भात सन २०१५ -१६ मध्ये आपण केलेली चुक पुन्हा न करता सन २०१७ -१८ नजर अंदाज आणेवारी जाहीर करतांना काही महत्वाच्या बाबी विचारात घेवुन कार्य ...
यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवण्यासोबतच नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. शेतशिवारांमधील पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. मात्र, अशा दुष्काळसदृष स्थितीतही तालुक्यातील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली निंब ...
यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अपुºया अनियमित पावसामुळे खरीपातील पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात खरीपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन झाडाला श्ेोंगाच नसल्याने सोयाबीन सोंगावे की नाही असा प्रश्न शेतक ...
गेल्या १५ वर्षांपासुन राज्यातील शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे बदल तसेच विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी झाली आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय म ...
जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारात थेट लढत होत आहे. १४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. ...