लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमेदवारी अर्जाचा पहिला दिवस ‘निरंक’ ! - Marathi News | First day of application for 'candid' candidate! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उमेदवारी अर्जाचा पहिला दिवस ‘निरंक’ !

वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला  १५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही. ...

कामरगाव ग्रामीण रुग्णालय वा-यावर - Marathi News | Kamargaon Rural Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामरगाव ग्रामीण रुग्णालय वा-यावर

कामरगाव : मागील काही महिन्यापासून एकाच वैद्यकीय अधिका-यावर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत होता, परंतु मागील दोन महिन्यापासून त्यांच्या मुलांची प्रकृती ठिक नसल्याने ते सुध्दा रजेवर गेल्याने रुग्णालय वाºयावर दिसून येत आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवाराची कागदपत्रासाठी दमछाक - Marathi News | Gram Panchayat: Precarious for documentary candidates for election campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवाराची कागदपत्रासाठी दमछाक

मानोरा : ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशन दाखल करण्यासही १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.  त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची दमछाक होत असल्याचे पहावयास मिळत आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या ...

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी वाशिमात ! - Marathi News | Farmers of Marathwada to pay for waiving loan application! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी वाशिमात !

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वाशिम जिल्ह्यातील महा-इ सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर येत असल ...

अंकुर साहित्य संघाची कार्यकारीणी - Marathi News | Ankur Sahitya Sangh's Working Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंकुर साहित्य संघाची कार्यकारीणी

मंगरुळपीर : नवोदीत कवी,लेखक, साहित्यीक यांच्या हक्काचे विचारपिठ असलेल्या अंकुर साहित्य संघाचाी जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह मंगरुळपीर येथे पार पडलेल्या सहविचार सभेत एकमताने गठीत करण्यातआली.  ...

सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित - Marathi News | Farmers deprived from soybean subsidy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित

मानोरा: आॅक्टोंबर, डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  सोसावे लागल्याने अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रु. प्रती क्विंटल दराने अनुदान देण्यात शासन निर्णय घेवुन जवळपास १० महिन्याचा का ...

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी - Marathi News | The BJP candidate won the District Planning Committee elections | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी

वाशिम - वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा निकाल १५ सप्टेंबर रोजी घोषित झाला असून, भाजपाच्या करूणा कल्ले विजयी झाल्या तर राकाँच्या संघमित्रा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.  ...

वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस

वाशिम - शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस सुरू असल्याने शेतक-यांना ब-याच अंशी दिलासा मिळाला. ...

अंगणवाडी सेविकांचा थाळी नाद! - Marathi News | Anandwadi Sevikan's thin sound! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगणवाडी सेविकांचा थाळी नाद!

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते. या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वाश ...