शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्य ...
कारंजा लाड येथील आगारप्रमुखांकडून डयूटी अलोकेशन पद्धतीमुळे कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेच्यावतीने आगारप्रमुखांकडे वारंवार चर्चा करूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कारंजा शाखेन ...
वाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ...
शिरपूर जैन - शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया येवता येथून एक गाय व एक वासरू चोरून नेणाºया दोन जणांना गावकºयांनी पकडून १६ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
स्थानिक एस.एम.सी. इंग्लिश स्कूल,वाशिम येथे बृहन्मुंब्ई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा रविवारी घेण्यात आली. एकूण २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
वाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्यांसह सर्वांनाच बर्याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर् ...
वाशिम: ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर रोजी ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या संकल्पनेंतर्गत वाशिम जिल्हय़ात फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. ...
जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या एकूण ११ पोलीस ठाण्यांसह जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेल्या १४४0 पोलीस कर्मचार्यांसाठी केवळ ३१९ निवासस्थाने उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सर्वच पोलीस ठाण्यांतील कर्मचार्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वा ...