विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी ...
कुष्ठरोगाबाबत असलेले समज, गैरसमज आणि पर्यायाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसत आहे. यंदा ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतील आकडेवारीवरून ही बाब उघडकीस आली ...
रिसोड तालुक्यातील गोवर्धना-मांगूळझनक रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. यात २७ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. परमेश्वर वाघ रा. गोवर्धना असे मृतकाचे नाव आहे. ...
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मंगरूळपीर येथील सुरेश खराटे हे जखमी झाल्याची घटना मंगरूळपीर ते शेलुबाजार या मार्गावरील पार्डीताड फाटा ते हिसई दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. ...
वाशिम - जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९६ ग्राम पंचायतींना ६७२ सौर पथदिवे पुरविण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतींची १० टक्के रक्कम व ९० टक्के कृषी विभागाची रक्कम अशी एकूण ३२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. ...
तालुक्यातील जवळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत गावातील काही जणांनी सरकारी रस्त्यावर कमान उभारणीचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात विश्वास रामभाऊ राठोड यांनी रिसोड तहसिलदारांकडे शनिवारी निवेदनाद्वारे तक्रार केली. त्या अनुषंगाने तहसीलदार राजे ...
दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत आहेत. त्यानुसार, एरव्ही डिसेंबर महिन्यात तयार केला जाणारा पाणीटंचाई कृती आराखडा यावर्षी मात्र ऑक्टोबरमध्ये तयार केला जाणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपायय ...
परिवहन महामंडळाच्या धावत्या बसचा धक्का लागल्याने एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगरूळपीर येथील अकोला चौकात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. ...