आसेगाव पेन : परिसरात दररोज सकाळी गुडमॉर्निग पथक गावात येवून उघडयावर शौचास जाणा-यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १८ सप्टेंबर रोजी २५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वंचि ...
वाशिम : वीज भारनियमन, नादुरूस्त रोहित्र यांसह महावितरणशी संबंधित व अन्य विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. एका महिन्याच्या आत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक् ...
वाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात ये ...
वाशिम: संपूर्ण राज्यातील पोलीस विभागात १ जानेवारी २0१६ पासून ‘सीसीटीएनएस’ (क्राइम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यात वाशिम जिल्हा पोलीस दलाने उ त्कृष्ट कार्य केल्याप्रती पोलीस महासंचालकांच्या ...
आसेगाव पो.स्टे.: ‘प्ले स्टोअर’मधील विविध स्वरूपातील ‘अँप्स’सोबतच ‘गेम’ने सर्वांनाच अक्षरश: वेड लावले आहे. त्यातच कागदावरील सापसिडीसोबत खेळला जाणारा ‘लुडो गेम’ देखील आता मोबाइलवर अवतरला असून, शहरांसह ग्रामीण भागातील चावड्यांवरही हा गेम मोठय़ा मजेने ...
वाशिम: येथून पुसदकडे जाणाºया मार्गावरील रेल्वे पटरीवर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते अगदीच धिम्यागतीने होत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांची त्रेधातिरपिट उडत आहे. ...
वाशिम - सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी मिळणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने बुधवारी केले. ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट असा दर राहणार आहे. ...
मंगरुळपीर : तालुक्यातील गटग्रामपंचायत चांभई व बालदेव येथील ग्रामस्थानी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन प्रस्ताव सादर केले,परंतु अद्याप यादीत नाव समावीष्ट झाले नाही. या प्रस्तावीत लाभाथ्यार्ना याचा लाभ द्यावा य ...
उंबर्डाबाजार : विज वितरण कंपनीचे उंबर्डाबाजार ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेक डे जवळपास ९ लाख रुपयाचे विज देयक थकल्याने १६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत केल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करण्याची पाळी उंबर्ड ...