वाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४०६ आणि सदस्य पदाकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छानणी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, ...
वाशिम : मागील आर्थिक वर्षातील आर्थिक उलाढाल ७५ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या किरकोळ व्यापारी, सेवा पुरवठादार उत्पादक किंवा उपहारगृह चालकांसाठी वस्तू व सेवा कायद्यांतर्गत आपसमेळ योजना (कॉम्पोझिशन स्कीम) अंमलात आणली आहे. या योजनेत इच्छूकांना ३० सप्टें ...
वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी व २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, १८ सप्टेंबरपर्यंंत एकूण २.१६ ...
वाशिम: राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणार्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेला (एलिमेंटरी व इन्टरमिजिएट) २१ सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी वाशिम येथील केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या परीक्षेसाठी उपकेंद्र देण्यास खास ...
वाशिम: तालुक्यातील काजळंबा येथील सुमन सुभाष इंगोले (वय ४0) ही महिला गुरे चारून घरी परत येत असताना नाल्यामध्ये पाय घसरून पडली. नाल्याला पूर आल्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिचा मृतदेह मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा धरणात मिळाल्याची माहिती पो ...
वाशिम: समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचा आढावा विभागीय आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन वाढीबरोबरच इतर शेतीपूरक व्यवसायांची उभारणी करण्यासाठ ...
वाशिम : भुसावळ येथील चोरट्यांच्या टोळीचा वाशिम शहरात धुमाकुळ सुरू असल्याचे लक्षात येताच वाहतुक पोलीसांनी या टोळीतील दोन चोरट्यांना सिनेस्टाईल पकडून शहर पोलीसांच्या स्वाधीन केले. या चोरट्यांनी चोरलेले रोख सहा हजार रूपये त्यांच्या खिशामध्ये आढळून आले. ...
वाशिम : तालुक्यातील काजळंबा येथील सुमन सुभाष इंगोले (वय ४०) ही महिला गुरे चारून घरी परत येत असताना नाल्यामध्ये पाय घसरून पडली. नाल्याला पुर आल्यामुळे तिचा पाण्यात डुबून मृत्यू झाला. तिचा मृतदेह मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा धरणात मिळाल्याची माहिती ...
वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री सं ...
वाशिम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बुधवारी नेत्रशस्त्रकिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ६२ रुग्णांची नेत्रतपासणी करुन ६ पुरुष व ५ महिला अशाच एकुण ११ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये १० रुग्णांवर आंतर भिंगावरो ...