वाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ सप्टेंबरपर्यंत दाखल उमेदवारी अर्जांपैकी एकूण १0४ अर्ज सोमवारच्या छाननीत बाद ठरले. यामध्ये सरपंच पदाचे १७ तर सदस्य पदासाठीच्या ८७ अर्जांचा समावेश आहे. ...
मंगरूळपीर: मंगरूळपीर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्याची नियुक्ती करताना नियमाचा भंग केल्याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांना शासनाने १८ सप्टेंबरला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदावरून पदच्युत करून ६ वर्षासाठी अनर्ह क ...
वाशिम : परभणी जिल्ह्यातील गव्हा येथील राईबाई त्र्यंबक घुगे या महिलेची डिसेंबर २०१६ मध्ये हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये कैलास प्रल्हाद गंगावणे (जावई) व सुभाष तागड (मृतक महिलेचा प्रियकर) हे दोन आरोपी निष्पन्न झाल्यामुळे एक ...
मालेगाव (वाशिम) - हमाली मापाईच्या दरवाढीसंदर्भात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल बांधवांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यासंदर्भात २५ सप्टेंबर रोजी मालेगाव ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. ...
वाशिम : येत्या आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकी होत असतांना गावात गाव पुढाºयांना फिरतांना लोटा बहाद्दरांच्या कृत्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहेत. ...
मालेगाव (वाशिम ) - गावठी व देशी दारूचा महापूर असल्याने युवापिढी दारूच्या आहारी जात आहे तर अनेक महिलांच्या संसारात कलह निर्माण होत आहे. या पृष्ठभूमीवर गावातून दारू हद्दपार करण्यासाठी डोंगरकिन्ही येथील महिला एकवटल्या असून, २५ सप्टेंबर रोजी मालेगाव पोली ...
वाशिम - आधारभूत किंमतीनुसार मूग व उडदाची खरेदी होण्यासाठी वाशिमला नाफेड केंद्र सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना २५ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात वाशिम बा ...
वाशिम : वाशिम शहरामध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहीमेंतर्गंत रविवार २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करुन ‘सेवा दिवस’ शहरवासियांच्यावतिने साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या पुढाकाराने घेतलेल्या या कार्यक्रमास शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...