वाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे. ही पदय ...
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८०९ गावांपैकी ८०३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा व ...
वाशिम - शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या राजु महादेव करवते रा.मालेगाव या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक एकचे न्यायाधिश के.के. गौर यांनी २६ सप्टेंबर रोजी सुनावल ...
कारंजा लाड - गुप्त माहितीच्या आधारे नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजा शहरालगतच्या चौफुलीवर कारंजा पोलिसांनी ४१ लाख रुपये किंमतीचा गुटखा २६ सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान जप्त केला. ...
वाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत भरघोष अनुदान दिले जाणार असून, या योजनेत सहभागी होण् ...
कारंजा : तापाच्या आजाराने जिल्हा फणफणला असून उपचारासाठी ग्रामीण भागातील रूग्ण येथील कारंजा ग्रामीण रूग्णालयात गर्दी करीत आहे. डेंग्युचे रूग्णही तालुक्यातील ग्राम काजळेश्वर व ईतरही गावात रूग्ण असल्याने ग्राम पंचायत व आरोग्य प्रशासनाने लक्ष द्यावे अशी ...
मानोरा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल. २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची प्रति ...
वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण ...
वाशिम: राज्याच्या पुराभिलेख संचालनालयाने प्रशासकीय कार्यालयांमधील दस्तावेज सुस्थितीत राहावे, यासाठी मोहीम सुरू केली असून, विदर्भातील सर्वच जिल्हय़ांमध्ये गत काही दिवसांपासून संचालनालयाची विशेष चमू दस्तावेजांच्या ‘ऑडिट’मध्ये गुंतली आहे. २९ सप्टेंबरपर्य ...
वाशिम: अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये म्हणून स्थानिक पातळीवर ६७0 ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली तर अद्याप ४0६ अंगणवाड्यातील पोषण आहार वाटप ठप्प आहे. ...