मानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणार्या दापुरा येथे पेरणी यंत्राचे भाडे न दिल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ स प्टेंबर रोजी १४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. ...
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अध ...
वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस् था कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार ३ ते १२ ऑक्टोबर २0१७ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान कर ...
वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मूगाला हमीभावापेक्षा अल्प दर मिळत असल्याने शेतकºयांचे ‘बजेट’ कोलमडत आहे. हमीभावाने मुग व उडदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जि ...
वाशिम - शेतीच्या जुन्या वादावरुन काकडदाती ता.जि.वाशिम येथे २८ जुन २०१५ रोजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणात दोषी आढळुन आलेल्या राजु किसन राऊत या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तर किसन मारोती राऊत या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्या ...
वाशिम: सिंचन प्रकल्पांकरिता शेतजमिनींसोबतच राहत्या घरांच्या जागा शासनाकडे हस्तांतरित करणा-या जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न सद्या चांगलाच ऐरणीवर आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. ...
वाशिम: महसूल विभागातील महत्वाचा घटक म्हणून ओळखल्या जाणा-या तलाठ्यांवर बदलत्या काळानुसार ‘हायटेक’ होण्याचा दबाव टाकला जात असून ‘आॅनलाईन’ पद्धतीने कामे करण्याचा बडगा उगारला जात आहे. असे असताना यासाठी आवश्यक ठरणारे प्रशिक्षण मात्र मिळत नसल्याची ओरड तलाठ ...
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश ...
वाशिम : येत्या ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्थात बुधवारी सरपंच पदाच्या ४३0; तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र बहुत ...