वाशिम : दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील शहरांच्या ठिकाणी नियोजित स्थळांवर फटाके विक्रेत्यांची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील तब्बल २७८ कलांवतांचे मानधन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. ...
वाशिम: ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’, हे ब्रीद मिरविणाºया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कारभार सद्या जुनाट बसेसवर सुरु आहे. ‘दे धक्का’ बसेसची संख्या वाढली असून नादुरूस्तीमुळे बस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार बळावल्याने प्रवाशांना नाहक मन:स्ताप सोसाव ...
वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परं ...
फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणामाची माहिती देत पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे तसेच विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची ... ...
वाशिम : तालुक्यातील केकतउमरा येथे एकमेकांना साहय करुन आपला उदरनिर्वाह करणारा अंधांचा गृप वास्तव्यास असून ते स्वत: आपला उदरनिर्वाह आपल्या कलाकौशल्यातून करीत आहेत. उद्या १५ आॅक्टोंबर रोजी जागतिक अंध सहाय्यता दिन असून याहीवर्षी त्यांच्यावतिने ‘अंधातर्फे ...
शिरपूर जैन : येथील मंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन तलाठ्यांपैकी बरेचदा एक तलाठी अनुपस्थित राहतात. त्यांच्या अनुपस्थितीचा फटका शेतकºयांना बसत आहे ...
विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्यावतीने जिल्हा जिल्हाध्यक्ष पवन राऊत यांच्या नेतृत्वात १३ आॅक्टोंबर रोजी जि.प.शिक्षणाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. याची दखल न घेतल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याचा इश ...