विविधरंगी आकाशकंदिल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. विशेष म्हणजे लोटस आकाशकंदिलाचे आकर्षण वाढले असून वेगवेगळ्या प्रकारचे हे आकाशकंदिल बाजारात विक्रीस आलेले दिसून येत आहेत. ...
गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्यांसमोर पर्याय राहिला नाही. ...
अंगणवाडी केंद्रांतील पोषण आहारांमध्ये अळ्या आढळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रिसोड तालुक्यातील मांगुळझनक व वडजी येथील पोषण आहारात अळ्या आढळल्याचे दिसून आले. या प्रकाराची दखल घेत आमदार अमित झनक यांनी सोमवारी महिला व बालविकास विभागाला योग्य ती चौकशी ...
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांच्यासह अनसिंग उपबाजार समितीचे उपसभापती रामेश्वर काटेकर, संचालक डॉ. जगदीश दहात्रे आदिंनी संतप्त शेतक-यांना सोबत घेवून बाहेर बेकायदेशीर सुरू असलेली शेतमाल खरेदी बंद पाडली. ...
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सतत चार दिवस आलेल्या परतीच्या पावसामुळे तूर आणि कपाशीच्या पिकाला मोठा आधार मिळाला असून, आता या पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या अभियानांतर्गत धरणांमधील गाळ किंवा माती काढून ती शेतात पसरविण्यासाठी शेतक-यांना आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही, तसेच पाझर तलाव व गाव तलावाच्या पुनरुज्जीवनाकरीता त्याच बुडित क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला ...
यंदा महाबीजकडून घेतलेले बियाणे न उगविण्याच्या प्रकारासह उगविलेल्या बियाण्यांत भेसळ झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांचा समावेश होता ...
वाशिम: वाशिमच्या महावितरणने कामकाजात सद्या चांगलीच कात टाकली असून जिल्हाभरात कुठेही आणि कुठल्याही कारणाने विद्यूत रोहित्र नादुरूस्त झाल्याची तक्रार प्राप्त होताच विनाविलंब ते बदलून देण्याची कार्यवाही केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तथा शे ...
वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन अदा करावे, अशा सूचना जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सोमवारी दिल्या.ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राम प्रशासन आणि पंचायत प्रशास ...
वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूरांना देण्यात येणारे जॉब कार्ड हे ग्राम पंचायतमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. तथापि, अद्यापही ग्राम पंचायतमध्येच जॉब कार्ड ठेवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पृष्ठभूमीवर जॉब क ...