उधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका २४ वर्षीय युवकाने देशी कट्टा काढून राजू इंगोले नामक इसमास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रिसोड नाका परिसरा त एकच खळबळ माजली. प्रसंगावधान राखून शहर पोलीस घटनास्थळी पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ...
सामाजीक जाणीवेतून गत दहा वषार्पासून दिवाळीनिमित्त झोपडपट्टी व रस्त्यावरील गरजवंतांच्या घरी जावून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणारे तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व आयुर्वेद तज्ञ डॉ. दी पक ढोके यांच्या वतीने मंगळवार, १७ ऑक्टोंब ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या क ...
नाफेडअंतर्गत केवळ शेतक-यांची तूर खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश असताना अनसिंग येथील विदर्भ कृषी व प्रक्रिया पणन सहकारी संस्थेने कार्यक्षेत्राबाहेरील व्यापाºयांची निकृष्ट दर्जाची तूर हमीदराने खरेदी केली. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने आरोपींसह संबंधित स ...
दिवाळीच्या पृष्ठभूमीवर महिलांकडून विविध विविध रंगांच्या आणि आधुनिक साड्यांना चांगली मागणी आहे़ कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पाटीर्वेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे़ ...
मालेगाव (वाशिम): ‘पॉप’सारख्या चिनी बनावटीच्या फटाक्यांना बंदी असताना देखील या फटाक्यांची विक्री सद्या सर्रास सुरु असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, सुरू असलेली फटाक्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी सद्या जोर धरत आहे. ...
स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात ह्यकन्यारत्नह्ण जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन आणि ...
‘झिरो पेन्डंसी’बाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सर्व कर्मचाºयांचा मॅरेथॉन आढावा घेतला असून, प्रलंबित प्रकरणे राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता व्ही.बी. गहेरवार यांनी मंगळवारी केल्या ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या पृष्ठभूमीवर दिवाळीच्या उत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संप मिटेपर्यंत खाजगी मालवाहू वाहने, खाजगी कपंल्यांच्या बस ...
दीपावली दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जातो. जास्तीत जास्त दिवे लावून परिसर प्रकाशमय केल्या जातो. यासाठी पणत्या लागतात. पारंपारिक पध्दतीने वापरात असलेल्या पणत्यांची आकर्षक दिसणाºया टेराकोटाने जागा घेतली असल्याचे बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटाच्या पणत् ...