वाशिम: राज्यशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या महाकर्जमाफीस बुधवार, १८ आॅक्टोंबर २०१७ पासून प्रारंभ झाला. यानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभाग ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवा ...
वाशिम : उन्नत शेती समृध्द योतकरी या मोहिमे अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्ह्यासाठी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी औजारे बँक स्थापन करणे या बाबीसाठी दोन लक्ष्यांक असून, या बाबीतंर्गत एकूण खर्चाच्या ४० टक्के शासकीय ...
रिसोड: कृषी विज्ञान केंद्र करडा व महिला विकास आर्थिक महामंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने १५ आॅक्टोबर रोजी स्थानिक भारत माध्यमिक शाळेच्या सभागृहात महिला किसान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण महिलांमध्ये शेतीसंबंधी आवड निर्माण व्हावी व शेतीच ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वे तनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने ...
मालेगाव : येथील तालुका कृषी विभागाच्या परिसरातील गोदामामध्ये मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खराब झालेले फवारणी यंत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार शेतकरी भगवान बोरकर यांनी प्रकाशझोतात आणला आहे. ...
वाशिम : मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्या ...
वाशिम तालुक्यात ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय, निमशासकीय कामासाठी महाभूलेख या पोर्टलवरी सातबारा वापरता येणार नसून, त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांमधून आपले सरकार या पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात येणारा डिजिटल स्वाक्षर ...
स्थानिक बस आगारात कर्मचार्यांनी १७ ऑक्टोंबर रेाजी पुकारलेल्या बंदबाबत व त्यांच्या समस्यांबाबत कर्मचार्यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्यात. ...