शिरपूर परिसरातील 600 ते 700 गावातील शेतक-यांचा विद्युत पुरवठा पूर्व सूचना न देता खंडित केल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. या विरोधात शेकडो शेतक-यांनी 30 ऑक्टोबर रोजी शिरपूर वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. ...
वाशिम - यावर्षी विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येते. एकिकडे मजूरीत वाढ तर दुसरीकडे उत्पादन व बाजारभावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकºयांचे बजेट कोलमडले आहे. ...
वाशिम : जिल्हयात भारनियमन सुरु नसल्याचे एकीकडे सांगण्यात येते परंतु तास न तास विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांसह लघुव्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्हयात दररोज दिवसातून दोन ते तीन तास विद्युत पुरवठाखंडित होत आहे. यामुळे लघ ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागासह अन्य विभागांतर्गत राबविण्यात येणार्या योजनांचे साहित्य १0 महिन्यानंतरही जवळपास ७0 टक्के लाभार्थींनी खरेदी केले नाही. वारंवार सूचना देऊनही साहित्य खरेदी होत नसेल, तर त्या लाभार्थींची निवड रद्द करण्याचे नि ...
वाशिम : जिल्हा उपनिबंधक कार्यालय व सहकार भारतीच्यावतीने ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सहकार परिषदेचे आयोजन केले असून, राज्यभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. ...
वाशिम : कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरित कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकार्यांच्या कॅब ...
कारंजा लाड - तालुक्यातील कामरगाव येथील माहेर व मनभा येथील सासर असलेल्या विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीसांनी विवाहितेच्या सासरच्या मंडळीविरूध्द २९ आॅक्टोबरला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ...
वाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली. ...
करंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची तक्रार तंटामुक्त गाव समिती ...
शिरपूर जैन: स्थानिक पशू वैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिका-यांची २२ दिवसांपूर्वी बदली झाली; परंतु त्यांच्या जागेवर दुस-या अधिका-याची नियुक्तीच करण्यात आली नसल्याने १३ गावांतील पशूपालक अडचणीत आहेत. या १३ गावांतील १४ हजार पशूधनाचे आरोग्यही त्यामुळे ...