वाशीम : शाळासिद्धी कार्यक्रमाच्या स्वमुल्यांकनात जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची मोठी पिछेहाट झाली आहे. जिल्ह्यातील ८५३ शाळांना 'ब', तर ९८ शाळांना 'क' श्रेणीत टाकण्यात आले आहे, तर केवळ ३१९ म्हणजेच २३.२५ टक्के शाळांनाच 'अ' श्रेणी मिळविता आली आहे. न्यूपा ...
महागाव (वाशिम) - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प महागाव येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी केला आहे. त्या अनुषंगाने पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी गावात हजेरी लावून मार्गदर्शन केले तसेच काही शौचालयांचे भूमिपूज ...
वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे वैचारिक संघटन मानल्या जाणाºया जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना शहरात प्रतिसाद मिळत असून वार्डनिहाय बैठकांचे आयोजन केले जात आहे. ...
शासन निर्णयातील आदेशाला दोन महिनेही उलटले नसताना गुडमॉर्निंग पथकांचे काम थंडावल्याचे असून, अधिकारी अंमलबजावणीबाबत दिरंगाई करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. ...
वाशिम : शेतकरी यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच अडचणीत असताना त्यान मानवनिर्मित संकटांचीही भर पडत असल्याचे दिसत आहे. अल्प पावसामुळे हाती आलेले थोडेफार सोयाबीन शेतकºयांनी सोंगून शेतात ठेवले आहे. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्य ...
वाशिम: शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि त्यामुळे खरिप हंगामातील शेतमालाच्या उत्पादनातील प्रचंड घट तद्वतच अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा ...
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश देण्यासाठी तसेच ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. ...
रिसोड : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत यवतमाळ व वाशिम या दोन्ही जिल्ह्यामधून जाणारे दिग्रस - दारव्हा -कारंजा व आर्णी - दिग्रस -पोहरादेवी, मानोरा, मंगरुळपीर अकोला ही दोन महामार्ग होणार आहेत.त्यापैकी ७४.३५ कि़मी. ...