लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News |  Mahavitaran Officer, Work Stop movement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

मालेगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी महावितरणचे मालेगाव येथील उपविभागीय अभियंता शरद शंकरराव पांडे यांना केलेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध आणि संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई होण्याच्या मागणीसाठी महावितरणचे मालेगाव तालुक्यातील अधिकारी व क ...

240 टन वजनाच्या शिळेतून साकारणार भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची मूर्ती, भाविकांनी काढली शिळेची मिरवणूक - Marathi News | 240-ton weighing stone | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :240 टन वजनाच्या शिळेतून साकारणार भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची मूर्ती, भाविकांनी काढली शिळेची मिरवणूक

जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची २३.५ फूट उंच काळ्या पाषाणाची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ...

कृृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या - Marathi News | Pay attention to the demands of the Farmer Initiation vendors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या

मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने  फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याच ...

हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘आपल्या दारी’ उपक्रम ! - Marathi News | Zilla Parishad administration's initiative for sanitation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘आपल्या दारी’ उपक्रम !

वाशिम - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत  जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, १ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यात प्रशासन ‘आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. ...

राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत वाशिम जिल्हा प्रथम - Marathi News | Washim District First in State-level Tournament | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत वाशिम जिल्हा प्रथम

मंगरुळपीर : नागपुर येथे २७ ते २९ आॅक्टोंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय आटयापाट्या स्पर्धेत मुले व मुली राज्यस्तरीय ज्युनिअर आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत वाशिम जिल्हा आट्यापाट्या संघाने प्रथम स्थान पटकाविले. ...

गौण खनिज उत्खनन प्रशासनाच्या ‘रडार’वर!  - Marathi News | Minor mineral exploration administration 'radar'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गौण खनिज उत्खनन प्रशासनाच्या ‘रडार’वर! 

वाशिम: प्रशासनाला अंधारात ठेवून निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन करणारे महसूल प्रशासनाच्या रडारवर आहेत. त्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून, जिल्ह्यात असे प्रकार शोधून काढण्यासाठी प्रादेशिक खनिकर्म विभागामार्फत पाहणी करण्याचा प्रस्ताव ख ...

पाणीटंचाई उपाययोजनांच्या निधीची प्रतीक्षा संपुष्टात - Marathi News | Due to the waiting for water shortage measures | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाई उपाययोजनांच्या निधीची प्रतीक्षा संपुष्टात

वाशिम : सन २0१६-१७ या वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ  करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी अमरावती  विभागाला ४३.४५ कोटीचा निधी मंजूर झाला.  ...

कृषीपंप जोडणीसंदर्भात महावितरणच्या अभियंत्यांशी चर्चा ! - Marathi News | Discussion with the Mahavitaran's engineers regarding the connection of agricultural pumps! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषीपंप जोडणीसंदर्भात महावितरणच्या अभियंत्यांशी चर्चा !

वाशिम - थकित देयकापोटी कृषीपंपाचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले. याप्रकरणी आमदार अमित झनक यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी मंगळवारी चर्चा करीत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. ...

स्वच्छता मिशनअंतर्गत विशेष कुटुंब संपर्क अभियान ! - Marathi News | Special family connectivity campaign under cleanliness mission! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वच्छता मिशनअंतर्गत विशेष कुटुंब संपर्क अभियान !

वाशिम - गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, ३१ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील पाच गावांना जिल्हा परिषदेच्या चमूने भेटी देत कुटुंबियांशी संवाद साधला. ...