वाशिम - चाळीसगावच्या गटविकास अधिकाºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटनेचा तसेच यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेतील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकाºयांनी ३ नोव्हेंबर रोजी लेखनी व कामबंद आंद ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर आगाराच्या बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे. २ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर- अकोला- दिग्रस अशी प्रवाशांना घेवून जाणारी बस मंगरुळपीरच्या अकोला चौकात अचानक बिघडल्याने प्रवाशांना ते दुरुस्त ...
वाशिम : यावर्षीची शेतमालाची बिकट परिस्थिती आणि अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम पाहता शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार अमित झनक यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारी केली. ...
मालेगाव : मालेगाव शहारातिल बस स्थानक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे .पेयजलाचा अभाव ,तुटलेले कुम्पन स्वच्छता ग्रुहाची दूरावस्था आदि समस्यांच्या विलख्यात अडकले आहे . ...
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ...
रिसोड - रिसोड तालुक्यातील चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत दि आर्य शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. नकुल देशमुख, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष जगदीशराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २ नोव्हेंबर रोजी दिप महोत्सव पार पडला. ...
मंगरुळपीर : मालेगाव येथील महावितरणचे उपविभागीय अभियंता शरद पांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विघुत कर्मचारी संघटनेकडून झालेल्या प्रकरणाचा निषेध मंगरुळपिर येथे व्यक्त करण्यात आला. कायदा हातात घेऊन मारहा ...