वाशिम : राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे, पण ते फेडण्याची क्षमता वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केले. ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते. ...
वाशिम: सर्व बाबतीत खचलेल्या शेतकर्यांसाठी रेशीम शेती वरदान ठरेल, असे मत जिल्हा रेशीम अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले. ते हिवरा येथील महारेशीम अभियान कार्यक्रमात बोलत होते. ...
मंगरुळपीर: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील प्रमोद ठाकरे नामक कर्मचार्याने कर्जदार ग्राहकांच्या नावे कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याची शक्यता असून, यामुळे कर्जदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंता ...
वाशिम: तीन वर्षे तीन महिण्यात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण करणा-या दिवंगत पंडितकाका धनागरे महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ आॅक्टोबरपासून येथे सुरू असलेल्या चतुर्वेद संहिता महायज्ञाची सांगता ३ नोव्हेंबरला करण्यात आली. ...
वाशिम : शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलीसांनी १९ तलवार व १८ कत्ते असे एकुण ३७ धारदार शस्त्रे हस्तगत केले होते. याप्रकरणी विद्यमान न्यायालयाने गायकवाड याला २ नोव्हेंबर रोजी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ...
वाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. ...
मालेगाव(वाशिम): तालुक्यातील शाखा डाकपालांची १५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी काहीठिकाणी रोजंदारी तत्वावरील कर्मचाºयांकडे पदभार सोपविण्यात आला आहे; तर काहीठिकाणी अद्याप कुणीच कार्यरत नाही. रिक्त पदांमुळे कामे प्रभावित होत आहेत. ...