मंगरुळपीर (वाशिम): शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केल्यानंतर मंगरुळपीर येथे अखेर गत १५ दिवसांपूर्वी नाफेडद्वारे उडिद, मुग आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी कें द्र सुरू करण्यात आले; परंतु या ठिकाणी अद्याप शेतक-यांकडून सोयाबीनचा एकही दाणा खरेदी करण् ...
नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मुंगळा येथीलअत्यल्पभूधारक शेतकरी राजू भगवान क्षीरसागर या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावरच पडले. अशात माणुसकीची जाण ठेवून या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी गावकरी आणि तरूण धावून आल ...
कारंजा लाड : दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात एक जन जागीच ठार झाल्याची घटना ३ नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कारंजा येथील बायपास परीसरातील शोभनाताई चवरे विद्यालयनजिक घडली. ...
मालेगाव (वाशिम): तालुक्यातील घाटा या गावातील शेतकरी बबन तुकाराम कुटे यांनी योग्य नियोजनातून आपल्या केवळ १० गुंठे जमिनीतून मिर्चीचे तब्बल अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया करून दाखविली आहे ...
वाशिम: जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, असे १८५ शासकीय रुग्णालये कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे क्रमप्राप्त आह ...
मानोरा : तालुक्यातील १२० शासकीय रास्तभाव धान्य दुकानातून शिधापत्रीकाधारकांना धान्याचे वितरण बायोमेट्रीक प्रणाली म्हणजेच ई पॉश मशिनच्या आधारे वितरण करण्यात येत आहे . ...
कारंजा : श्री पितांबर महाराज गुरूश्री गजानन महाराज संस्थान श्री श्रीक्षेत्र कोंडाली मानोरा येथील श्री पिंताबर महाराज यांच्या पालखी दर्शन सोहळयानिमित्त कारंजा शहरात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजपापासून शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील ३१६ कृषीसेवा केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यामधील पाच कृषी सेवा केंद्रांच्या निलंबनाचा प्रस्तावही कृषी विकास अधिकाºयांकडे सादर करण्यात आला. ...
आता शासनाकडून प्राप्त ‘ग्रीन लिस्ट’ची (मंजूर यादी) पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. पडताळणीनंतर या ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याची कार्यवाही होणार आहे. विविध कारणांमुळे विलंब होत असल्याने शेतकर्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...