कारंजा लाड : शासनाच्यावतीने कारंजा येथे उपजिल्हा रूग्णालय जनसेवेत त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी डॉ.महेश चव्हान आरोग्य जनसंपर्क मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाशल्य चिकित्सक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
जऊळका रेल्वे : नागपूर - औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखादवेळी मोठा अपघात होण्याची भिती आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याच ...
वाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील नावली (ता.रिसोड) या गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांची झालेली बदली विनाविलंब रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा परिषदेसमोरच सोमवारी शाळा भरविली. ...
वाशिम: राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील साखरा या गावाला विभागस्तरीय पुरस्कार घोषित झाला असून जिल्हास्तरावर चांभईला प्रथम; तर कोठारी या गावास व्दितीय क्रमांकाचा पु ...
वाशिम: सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेवून अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकºयांनी सोमवारी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धड ...
वाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा येथील ‘डॉक्टरांनी दव ...
मालेगांव (वाशिम): शासन शेतक-यावर अन्याय करीत आहे, तसेच खुप पिळवणूक होत आहे त्याकरीता अमरावती येथे काढण्यात येणा-या मोर्चा संदर्भात मालेगाव येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्यावतिने सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा व मोर्चा संदर्भातील नियोजन क ...
वाशीम : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वातावरण कुलीत निमआराम ‘शिवशाही’ बस सुरू केल्या आहेत. यवतमाळ-पुणे मार्गे वाशीम जाणा-या ‘शिवशाही’ बस वाशिम येथे आली असता बसच्या चालक वाहक चा सत्कार शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. ...