वाशिम: जिल्ह्यात शासनाकडून नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे; परंतु या खरेदीसाठी अद्यापही संबंधित प्रशासनाने कोणतेच नियोजन केले नसल्याने शेतकर्यांना पुढे अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
वाशिम: शासनाच्या झोपडपट्टी मुक्त योजनेअंतर्गत शहरातील पंचशिलनगर भागात बांधण्यात आलेली घरकुले गेल्या दोन वषार्पासून धुळखात पडली असून, सदर घरकुलांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतरही ही घरकुले अद्याप लाभार्थींना देण्यात आलेली नाहीत. ...
वाशिम पोलिसांनी गेल्या दोनच दिवसांत पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर धाडी टाकून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या ५ जुन्या दुचाकी, २५०० रूपयांचा मोबाईल आणि रोख ८ हजार ९०० रुपये जप्त करीत ११ जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल केल ...
मंगरुळपीर : मोतीराम ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा व्दारा संचालीत यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळांतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ...
मालेगाव. : पोळयाच्यावेळी होणा-या शिक्षकांच्या बदल्या दिवाळी उलटूनही झाल्या नसल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात असून अधिक किती दिवस बदली प्रक्रीया लांबणार असा प्रश्न शिक्षकांकडून विचारल्या जात आहे. ...
मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याबाबत शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. ...
रिसोड - पोलीस भरतीसाठी सराव करणा-या युवकांना धावपट्टी तयार करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी ११ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला. ...
वाशिम : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी बुधवार, ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेतली जाणार ही चाचणी ११ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ...
मालेगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला, तो ७ नोव्हेंबर हा दिवस शाळांमध्ये शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...