वाशिम :जिल्हयात जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्यानंतरही जिल्हयात गुटख्याची आवक मोठया प्रमाणात होत असल्याचे गुटखा विक्रीवरुन दिसून येत आहे. ...
सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याने पर्यायाने मजूरांनाही रोजगार मिळणार नाही. अशा स्थितीत शासनाकडून रोजगार मिळणे आवश्यक असताना मग्रारोहयोच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून तालुका पातळीवरूनही नवीन कामांची मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी द ...
वाशिम: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत बुधवार, ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ झाला असून शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार ११ नोव्हेंबरपर्यंत हा उपक ...
वाशिम : विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, आता केवळ महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनाच प्राधान्य राहणार आहे. ...
मालेगाव : भारतीय पक्षी विश्वाला जागतिक स्तरावर पोहोचवणारे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली व पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहास सुरुवात झाली. ...
वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. ...
शेतकºयांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तरीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...
वाशिम: आगामी रब्बी हंगामात उपलब्ध जलस्त्रोतांव्दारे शेतकºयांकडून कृषीपंपांव्दारे सिंचन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी वीज आवश्यक ठरणार असून त्याचे नियोजन करताना महावितरणची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच नादुरूस्त रोहित्रांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आ ...
वाशिम: स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये कार्तिक मासातील तुळशी विवाहनिमित्त राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको-क्लबच्या विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे वाटप करण्यात आली व वृक्षारोपणही करण्यात आले. ...