वाशिम : महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा अंतर्गत सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे विहीरी करीता पंचायत समिती वाशिम येथे ग्रामपंचायत सचिव व सरपंचानी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांन ...
वाशिम शहरात १० नोव्हेंबरपासून प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. अचानक राबविण्यास सुरुवात केलेल्या या मोहीमेमुळे प्लास्टिक पिशव्या वापरणा-या दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली . सदर मोहीम राबवितांना नगरपरिषदेचे कर्मचारी दुकानात जावून ...
वाशिम : वाशिम तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीला तांडा वस्ती सुधर योजनेंतर्गंत ३८ लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी दिली. ...
वाशिम : लिंबू या फळपिकासाठी विमा उतरविण्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत शिल्लक असून, १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी शुक्रवारी केले. ...
मानोरा : तालुक्यातील साखरडोह येथील वीस वर्षिय युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. ...
वाशिम : वाशिम येथे फळप्रक्रिया व फळसंशोधन केंद्र स्थापन करावे अशी मागणी आमदार अमित झनक यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे (पीकेव्ही) लावून धरल्यानंतर कार्यकारी परिषदेच्या सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. ...
रिसोड : शेतक-यांचे विद्युत देयक माफ करावे तसेच सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा करावा, अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला. सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिका-यांनी शुक्रवारी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे ...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण विषयी जनजगृती करण्यात येत असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुका विधी सेवा समितीमार्फत ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ राबविली जात आहे. ...
मालेगाव : विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती तपासण्यासाठी संपूर्ण देशभरातील निवड शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी येत्या सोमवारी १३ नोव्हेंबरला होत आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील २६ शाळांचा समावेश आहे. ...
वाशिम : तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, कर्करोगसारखे इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरीरावर होणाºया दुष्परिणामांची माहिती लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करण्या ...