वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे. ...
वाशीम - अकोला हायवे नजीक असलेल्या वाटाणे वाडी येथे सुरु होत असलेल्या बियर शॉपी व देशी विदेशी दारु दुकानाला परिसरातील नागरीकांनी तीव्र विरोध दर्शविला असून सदर दुकान या भागात सुरु करण्यास परवानगी देण्यात येवू नये यासाठी निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवे ...
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निराधारांच्या खात्यात जमा होणाºया अनुदानातील शंभर रुपये बँकांकडून ठेव म्हणून कपात करण्यात येत असल्याचा प्रकार मालेगावात सुरू आहे. ...
शासकीय योजनेंतर्गतच्या घरकुलांचे बांधकाम विहित मुदतीतही पूर्ण न केल्यास यापुढे संबंधित लाभार्थींना अनुदान वसुली तसेच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्रशासन घरकुल योजनेचा आढावा घेऊन ‘अँक्शन प्लॅन’ ...
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नाफेड केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरू झाली असून, काही ठिकाणी शेतक-यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगरुळपीर येथे सोयाबीन खरेदीला वेग आला असून, गत दोन दिवसांत मात्र या ठिकाणी के वळ २७१ क्विंटल सोयाबीनच ...
ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणा-या आरोग्य उपकेंद्रांत वैद्यकीय अधिका-यांची वाणवा जाणवत आहे. एकट्या मानोरा तालुक्यात १० वैद्यकीय अधिका-यांसह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि परिचर मिळून ३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्यातील ग्रामीण ...
शिरपूर जैन : : मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा गावाचे पुर्नवसन शिरपूरच्या ई क्लास जमिनीवर चार वर्षापुर्वी करण्यात आले. तेव्हापासून पुर्नवसित पांगरखेडयात अद्यापही सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही. ...
वाशिम : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यातून किमान पाच अशा एकूण २५ ते ३० गावांत हगणदरीमुक्तीबाबत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्हा स्वच्छता व पाणी कक्ष तसेच गटविकास अधिकाºयांन ...