वाशिम: जिल्ह्यातील महावितरणच्या ४८ हजार ग्राहकांकडे तब्बल २४ कोटी रुपये थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणने सोमवार, २० नोव्हेंबरपासून पुन्हा एकवेळ धडक मोहिम हाती घेतली आहे. ...
स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा, या उद्देशाने गर्भलिंग निदानावर बंदी कायदा लागू करण्यात आला; मात्र आजही छुप्या पद्धतीने आंध्र प्रदेशात गर्भपात केला जात असून, जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय आहे. मोठी रक्कम घेऊन हे रॅकेट इच्छुकांना आंध्र प्रदेशात नेऊन गर्भ ...
वाशिम जिल्ह्यात १ लाख ७९ हजार २०६ जॉबकार्डधारक मजूरांची नोंद आहे. मात्र, दिवसभर राबराब राबूनही केवळ २०१ रुपये मजुरी हातात पडत असल्याने ‘रोहयो’च्या कामांकडे मजूरांनी पाठ फिरवली आहे. ...
वाशिम तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. ...
भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाशिम जिल्ह्यातील ९२ प्रकल्पात सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. याकरिता प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ...